heavy rain hit to grapes season
sakal
नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटीमार्फत सुमारे ३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. अतिवृष्टीमुळे या हंगामात तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. हंगामही वाया गेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत.