Wakad Crime : हातांचे पंजे छाटणाऱ्या आरोपींना पुन्हा अटक; जखमी तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा
Wakad Police : वाकडमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला करून हातांचे पंजे छाटणाऱ्या तिघा आरोपींना वाकड पोलिसांनी पुन्हा अटक करून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळवली.
वाकड : तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला करत, त्याच्या दोन्ही हातांचे पंजे तोडणाऱ्या तीन आरोपींना गुरुवारी (ता. २६) वाकड पोलिसांनी पुन्हा अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे