vishwas pathak
sakal
पुणे - 'केंद्र सरकारने जीएसटीचे टप्पे कमी करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने ऐन सुनासुदीच्या क्रयशक्ती वाढणार असल्याने नागरिक आनंदी आहेत. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे,' असा दावा भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला.