

Network Crisis in Gujalwadi: Jio Tower Service Continues to Fail
Sakal
बेल्हे : गुंजाळवाडी (बेल्हे ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असणाऱ्या जिओ कंपनीच्या मोबाईल टाँवरचे नेटवर्क वारंवार बंद पडत असल्याने, संबंधित कंपनीचे मोबाईल नेटवर्क वापरणाऱ्या ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.