Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Six Hour Chase Ends With Gutkha Truck Seizure in Chakan: सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर एफडीए आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; चाकण-तळेगाव चौकात ट्रक ताब्यात, १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त
Pune Gutkha Action FDA Stops Truck in Chakan After Six Hour Chase and Seizes Banned Tobacco Pan Masala Worth 113 Crore

Pune Gutkha Action FDA Stops Truck in Chakan After Six Hour Chase and Seizes Banned Tobacco Pan Masala Worth 113 Crore

esakal

Updated on

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणार्‍या ट्रकचा तब्बल सहा तास पाठलाग करून चाकणमध्ये ट्रक अडवून तब्बल १ कोटी १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी चौघांसह एका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com