Hadapsar Assembly Election : शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने पैशांची उधळपट्टी करून राज्याला कर्जात बुडवले

'लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला.
Jayant patil
Jayant patilsakal
Updated on

हडपसर - 'लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. सल्लागारांच्या भरोशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Eknath Shinde Stays Disqualification Order
Sangli
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com