

Justice Served: Two Sentenced to 10 Years Rigorous Imprisonment in Pune
पुणे : किरकोळ संशयावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हडपसर परिसरात २०१८ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात पोलिसांकडून सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.