Hadapsar bike theft cases solved as Pune Police arrest a thief and recover five stolen two-wheelers
पुणे : हडपसर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या रवींद्र शिवाजी घाटे (वय ४०, रा. दहिवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे.