Hadapsar Railway Station : वाहतूक समस्येमुळे हडपसर स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी कसरत
Traffic Congestion : हडपसर रेल्वे स्थानकावर वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे आणि अरुंद रस्त्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हडपसर : हडपसर रेल्वेस्थानकावरून उपनगरीय व एक्स्प्रेस सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, वाहतूकोंडी व अरुंद रस्त्यांमुळे स्थानकावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.