Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Fourth Platform Approval at Hadapsar Station: पुण्यातील हडपसर स्थानकाचा विकास ‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून सुरू असून आता चौथ्या फलाटाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. मंजूर फलाट १४ डबे बसतील इतके ४०० मीटर लांबीचे असून, भविष्यात २४ डबे सामावतील ६५० मीटर लांबीच्या फलाटासाठी प्रस्ताव आहे.
Hadapsar Station

Hadapsar Station

sakal

Updated on

पुणे : ‘सॅटेलाइट टर्मिनल’ म्हणून विकसित होत असलेल्या हडपसर स्थानकाचा आता विस्तार होत आहे. हडपसर स्थानकावर चौथ्या फलाटाला रेल्वे बोर्डाने नुकतीच मंजुरी दिली आहे. येत्या काही महिन्यांत फलाटाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com