Bullet Train : हडपसरला होणार बुलेट ट्रेनचे स्थानक; तब्बल एवढा खर्च आहे अपेक्षित

पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या बुलेट ट्रेनचा मार्ग हा दुहेरीकरणाचा असणार.
Bullet Train

Bullet Train

sakal

Updated on

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या बुलेट ट्रेनचा मार्ग हा दुहेरीकरणाचा असणार आहे. पुणे ते मुंबई मार्गावरील घाटामध्ये सुमारे ४५ किलोमीटरच्या अंतरावर बोगदे व पूल असतील. लोणावळ्यामध्ये स्थानक करणे शक्य नसल्याने लोणावळा स्थानक हे कामशेतच्या भागात असेल. शिवाय हिंजवडीतही बुलेट ट्रेनचे स्थानक प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com