Pune Spa Raid: हडपसरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, पीडित महिलेची सुटका

हडपसरमधील तुपे कॉम्प्लेक्समध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर काळेपडळ पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका, तिघांविरुद्ध पिटा कायद्यान्वये गुन्हा
Spa center illegal activity case

hadapsar spa centre prostitution racket busted kalepadal police rescued woman pita act pune crime

ESakal

Updated on

पुणे : हडपसर परिसरातील तुपे कॉम्प्लेक्समध्ये स्पाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा सेंटर चालकासह तिघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com