Pune Weather: वैशाखाच्या वणव्यात गारांचा पाऊस; उष्णतेच्या झळांनी त्रस्त झालेल्या पुणेकरांनी अनुभवला निसर्गाचा दुहेरी खेळ..

sudden hail rain in Pune amid extreme temperature conditions: वैशाखाच्या कडक उन्हात पुणेकर हैराण; सायंकाळी अचानक गारांसह पावसाने दिलासा, काही भागांत पांढऱ्या गारांचा सडा, तर मध्यवर्ती भागात नाममात्र सरी
Unusual Weather in Pune as Hail Falls During Peak Summer Heat

Unusual Weather in Pune as Hail Falls During Peak Summer Heat

sakal

Updated on

पुणे : वैशाखाच्या कडक उन्हाने होरपळलेल्या पुण्यात बुधवारी निसर्गाने अक्षरशः अनपेक्षित कलाटणी घेतली. एका बाजूला तापलेल्या उन्हाचा प्रखर तडाखा अंगावर येत असताना, दुसऱ्या बाजूला शहराच्या काही भागांत गारांच्या पावसाने अल्हाददायक गारव्याचा अनुभव पुणेकरांना दिला. उष्णतेच्या झळांनी त्रस्त झालेल्या पुणेकरांनी निसर्गाच्या या दुहेरी खेळाची अनुभूती घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com