Hailstorm Damage: गारपिटीमुळे फुटला आसवांचा बांध! नारायणगाव, येडगाव, वारूळवाडीत द्राक्ष, आंब्यास तडाखा; संसार पडले उघड्यावर

Farmers suffer huge losses due to hailstorm in Yedgaon: गारपिटीच्या तडाख्याने नारायणगाव, येडगाव, वारूळवाडी परिसरातील द्राक्ष, आंबा, डाळिंब, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे ढग दाटले
Farmers in Tears as Hailstorm Damages Vineyards and Mango Orchards

Farmers in Tears as Hailstorm Damages Vineyards and Mango Orchards

sakal

Updated on

नारायणगाव: नारायणगाव, येडगाव, वारूळवाडी परिसरात मंगळवारी (ता. २) दुपारी गारपिटीसह मुसळधार वादळी पाऊस पडला. यावेळी १५ मिनिटे गारा पडल्या. गारांचा तडाखा व वादळामुळे झाडावरील आंबे खाली पडल्याने मोठे नुकसान झाले. द्राक्षाच्या कोवळ्या वेली जमिनीवर तुटून पडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com