Narayangaon Rain : गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान; तातडीने पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गारपिटीच्या तडाख्यामुळे कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, द्राक्ष, केळी, फुल शेती या पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान.
tomato agriculture loss

tomato agriculture loss

sakal

Updated on

नारायणगाव - सोमवारी सायंकाळी चार ते साडेचार दरम्यान गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका तालुक्याच्या पश्चिम बागायती भागातील पंधरा ते वीस गावांना मोठया प्रमाणात बसला आहे. गारपिटीच्या तडाख्यामुळे कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, द्राक्ष, केळी, फुल शेती या पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com