Uruli Kanchan Crime : राहत्या घरात आढळला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह; लोणी काळभोर परिसरातील घटना

राहत्या घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना लोणी काळभोर हद्दीतील माळी मळा परिसरात बुधवारी उघडकीस आली.
Crime
CrimeSakal
Updated on

उरुळी कांचन - राहत्या घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात बुधवारी (ता. २७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com