Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

Tushar Damgude allegation : हनुमंत पवार यांनी धमक्या व शिवीगाळ केल्याचा आरोप हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांनी केला आहे. “संविधानाच्या चौकटीत राहून लढा देणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Hanumant Pawar threat allegation by Tushar Damgude

Hanumant Pawar threat allegation by Tushar Damgude

esakal

Updated on

Hanumant Pawar controversy : हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी आपल्याला हनुमंत पवार यांच्याकडून वारंवार धमक्या मिळत असल्याचा आरोप केला आहे. तसेच काल एका कार्यक्रमातून बाहेर पडताना पवार यांनी शिवीगाळ केल्याचा दावा दामगुडे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com