Police Recruitment : कष्टाने जिंकली खाकीची शर्यत; दुर्गम आंदेशे गावातील तिघांची निवड

दळणवळणासह भौतिक मूलभूत सुविधांची वाणवा असतानाही आंदेशे या दुर्गम गावातील तिघांनी जिद्दीने शारिरीक मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवत खाकी वर्दीला घातली गवसणी.
diksha kandhare aarti dhumal and saurabh kudale

diksha kandhare aarti dhumal and saurabh kudale

sakal

Updated on

पौड - आंदेशे (ता. मुळशी) येथील तिघांची पोलिस दलात निवड झाली. दळणवळणासह भौतिक मूलभूत सुविधांची वाणवा असतानाही या दुर्गम गावातील तिघांनी जिद्दीने शारिरीक मेहनत आणि अभ्यासात सातत्य ठेवत खाकी वर्दीला गवसणी घातली. दीक्षा ज्ञानेश्वर कंधारे, आरती विजय धुमाळ आणि सौरभ राजू कुडले अशी निवड झालेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामस्थांनी वाजतगाजत मिरवणूक काढत त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com