

Womens World Cup
Sakal
मंचर : नवी मुंबई येथे डॉ.डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी (ता.३० ऑक्टोबर) रोजी महिला विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. पण भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या विजयाचे श्रेय दिले ते आंबेगाव तालुक्यातील मायशा मंगेश शिंदे (वय ११) या लहानगीला.