Harshvardhan Patil: जिल्हा परिषद पदाधिकारी ठरविताना एकत्रित विचार होणार: हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण, विलीनीकरणाबाबत काय म्हणाले?

Pune District Zilla Parishad political Developments: जिल्हा परिषदेत एकत्रित विचारांची भूमिका: हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण
Harshvardhan Patil clarifies party unity and speaks on merger discussions during a media interaction.

Harshvardhan Patil clarifies party unity and speaks on merger discussions during a media interaction.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार निवडणुका झाल्या. पुणे जिल्हा परिषदेत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवून ५१ उमेदवार विजयी झाले. पदाधिकारी ठरवताना ५१ सदस्यांचा एकत्रित बसून विचार केला जाईल,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com