Harshvardhan Sapkal: फडणवीस औरंगजेबापेक्षा क्रूर राजकारणी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप ; माझ्याविरोधात कुभांड रचलं!

BJP reaction to Sapkal’s criticism of Fadnavis: फडणवीस यांच्या विरोधात सपकाळांचा गंभीर आरोप; औरंगजेबापेक्षा क्रूर राजकारणी असल्याची टीका
War of Words Intensifies: Congress Leader Accuses Fadnavis of Conspiracy

War of Words Intensifies: Congress Leader Accuses Fadnavis of Conspiracy

Sakal

Updated on

पुणे : ‘‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फक्त काँग्रेसनेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. त्यामुळे फडणवीस यांनी माझ्याविरोधात कुभांड रचले आहे. मी जे बोललो नाही, ते माझ्या तोंडी घालून जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न केला,’’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला. ‘फडणवीस हे औरंगजेबापेक्षा अधिक क्रूर राजकारणी आहेत’, अशी टीकाही त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com