
Harshwardhan Sapkal
sakal
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यभर महाविकास आघाडी नसेल. यापुढे या निवडणुकीत महाविकास आघाडी करायची की नाही, हा निर्णय स्थानिक नेते घेतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.