Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या हरियाणातील आंतरराज्य टोळी विश्रामबाग पोलिसांनी आणली उघडकीस.
pune crime

pune crime

sakal

Updated on: 

पुणे - गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या हरियाणातील आंतरराज्य टोळी विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांनी सुमारे साडेचार हजार किलोमीटरचा पाठलाग करत गुजरात पोलिसांच्या मदतीने पलवल (हरियाणा) येथील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार आणि चोरलेला मुद्देमाल असा सुमारे २३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com