Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

हवेली तालुक्यात ४५ दिवसांच्या गॅस बुकिंग कालावधीमुळे नागरिकांना त्रास होत असून ग्रामीण-शहरी भेद रद्द करण्याची मागणी होत आहे.
Gas Booking Rule Sparks Concerns in Haveli

Gas Booking Rule Sparks Concerns in Haveli

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन - मध्य-पूर्व आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीने इंधन तेल व नैसर्गिक इंधन वायू पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उद्भवलेल्या घरघुती गॅस सिलेंडर टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागात वितरकांकडून घरघुती गॅस पुरवठ्यावर ४५ दिवस बुकिंग कालावधी निश्चित केल्याने या निर्णयाचा परिणाम निमशहरी असलेल्या हवेली तालुक्यात झाला असून,शहरीकरण झालेल्या हवेली तालुक्यात गॅस सिलेंडर बुकिंग मर्यादा ४५ दिवस केल्याने,या भागात नोकरदार वर्ग,शिक्षक,स्थायिक झालेले अकुशल कामगार यांना गॅस सिलेंडर अभावी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com