Pune News: हवेलीचे सभापती युवराज काकडे अॅक्शन मोडवर! कुंजीरवाडी आरोग्य केंद्राला अचानक भेट; समस्या जाणून घेत दिल्या सूचना..

Review of Rural Healthcare facilities in Pune District Haveli: कुंजीरवाडी आरोग्य केंद्राला सभापती काकडे यांची अचानक भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा
Health Services Under Scanner as Yuvraj Kakade Visits Kunjirwadi Health Centre

Health Services Under Scanner as Yuvraj Kakade Visits Kunjirwadi Health Centre

sakal

Updated on

-सुनील जगताप

उरुळी कांचन: हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तडक अचानक भेटीने केली कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची पोलखोल ! पदाच्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव ठेवून झपाट्याने कामाला सुरुवात करत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com