

Pilgrimage and Devotional Visits vs Local Development
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : निवडणुकीच्या बदलत्या समीकरणाची बीजे इतकी खोलवर रुजली आहेत की,यातून नेमकी लोकशाही जिवंत राहणार का आर्थिक हुकुमशाही येणार असा सवाल या प्रक्रियेतून दूर असणाऱ्या वर्गाला सध्या सतावत आहे. यात्रा,देवदर्शन,लक्ष्मीदर्शन की गावातील, परिसरातील विकास कामे याचीच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा गाजत आहेत. कोण जिंकणार कोण हरणार हा विषयच मतदारांच्या गावीच नाही.