Haveli Cricket Cup : हवेली शिक्षक संघाने खेळाडूंना दिले सन्मान; शतक महोत्सवी वर्षाची सुरुवात!

Haveli Teacher's Society : हवेली तालुक्यातील शिक्षकांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खेळाडूंनी आपली उत्कृष्टता सिद्ध केली.
Haveli Teachers Co-Op Credit Society's Centenary Cricket Tournament

Haveli Teachers Co-Op Credit Society's Centenary Cricket Tournament

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : जीवनात खेळातील सहभागाला मोठे महत्त्व आहे.समस्यांना सामोरे जाऊन आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करतो तोच यशस्वी होतो.आज प्रत्येक खेळांत अनेक क्रांतिकारक बदल होत आहेत.प्रत्येक खेळाडूची शारीरिक तंदुरुस्ती,सुंदरता त्याला वेगळी ओळख देते असे प्रतिपादन हवेली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com