maHealth Insurance
sakal
पुणे - रुग्णालयाकडून रुग्णाच्या कागदपत्रांवर आरोग्याच्या माहितीबाबत केलेल्या चुकीचा आधार घेत विमा कंपनीने आरोग्य विमा नाकारत विमा रद्द केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘ग्राहकाने माहिती लपवली’ असा दावा करत कंपनीने हा निर्णय घेतला. त्यामुळे या बाबत ग्राहकाने येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली आहे.