Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

Pune heatwave temperature today Lohegaon 42 Degree: पुण्यात उन्हाची भट्टी; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज, नागरिकांना उष्माघाताचा इशारा
Pune Sizzles at 42°C: Rising Temperatures Cause Discomfort

Pune Sizzles at 42°C: Rising Temperatures Cause Discomfort

sakal

Updated on

पुणे : कायम आल्हाददायक हवेसाठी ओळखले जाणारे पुणे शहर आता अक्षरशः उन्हाच्या भट्टीत होरपळून निघत आहे. कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे पुणेकरांना सकाळी नऊपासूनच उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. वाढत्या उष्णतेने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com