Monsoon 2025: आज कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यभरात विजांसह जोरदार पावसाची शक्यता, रेड ऑरेंज यलो अलर्ट
Maharashtra Weather: : बंगालचा उपसागर आणि विदर्भात असलेल्या दोन कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.आज कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
पुणे : बंगालचा उपसागर आणि विदर्भात असलेल्या दोन कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उद्या (ता. १८) कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.