11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्यातील अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी; अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत प्रवेश निश्चिती, कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्यासाठी बुधवारीपर्यंत मुदतवाढ
Students can complete document verification, fee payment and admission confirmation under the revised FYJC admission schedule.

Students can complete document verification, fee payment and admission confirmation under the revised FYJC admission schedule.

Sakal

Updated on

पुणे : राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. ८) मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com