ravindra chavan
sakal
पुणे - राज्यातील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. सरकार हे पालकांसारखे ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभे आहे. केंद्र सरकारकडूनही लवकरच पूरग्रस्तांना मदत मिळणार आहे, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.