Pune Rain Update : पुण्यासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी शुक्रवारी (ता. ३) चांगलाच जोर धरला आहे.
Lonavala Bhushi Dam Overflow

Lonavala Bhushi Dam Overflow

sakal

Updated on

पुणे - गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी शुक्रवारी (ता. ३) चांगलाच जोर धरला. सकाळपासूनच पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com