Mumbai Pune Rain Alert : कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुंबई,पुणे परिसरात पुढील २ दिवस रेड अलर्ट, नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

IMD Red Alert : मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, रायगड, पालघर येथे शाळांना सुट्टी जाहीर करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Heavy Rain Disrupts Mumbai–Pune Connectivity

Heavy Rain Disrupts Mumbai–Pune Connectivity

esakal

Updated on

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभाग (IMD) ने मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com