bavhdan police station area rain water

bavhdan police station area rain water

sakal

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

पुणे शहरात दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी लावली.
Published on

पुणे - पुणे शहरात दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी लावली. पाषाण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिक छत्री अथवा रेनकोटशिवाय भिजत घरी परतताना दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com