pune traffic jam by rain
sakal
पुणे - पावसामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून, काही ठिकाणी वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू असून नागरिकांना फक्त गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.