Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

सोमवारी रात्री पासूनच जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कोळवण खोऱ्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
electric poll collapse by rain

electric poll collapse by rain

sakal

Updated on

कोळवण - सोमवारी रात्री पासूनच जोरदार पडत असलेल्या पावसामुळे कोळवण खोऱ्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून शेतीचे बांध फुटले असून भात रोपे पुराच्या पाण्यामुळे चिखल, राडारोडा व दगडांने गाडली गेली आहेत यामुळे भात पुनर्लागवड पूर्ण क्षमतेने होणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com