pune traffic issueesakal
पुणे
Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर
गणेशोत्सव आणि वाहतूक कोंडी हे पुणेकरांसाठी एक समीकरण झाले आहे. मात्र अद्याप गणेशोत्सव सुरू होत नाही तेच पुणेकरांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पुणे - गणेशोत्सव आणि वाहतूक कोंडी हे पुणेकरांसाठी एक समीकरण झाले आहे. मात्र अद्याप गणेशोत्सव सुरू होत नाही तेच पुणेकरांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून शहराच्या मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.