

heavy vehicles ban in pune city
पुणे - शहरातील अपघात रोखण्यासह नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी येत्या १५ जून ते २४ जून या दहा दिवसांच्या कालावधीत सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी (ता. ११) याबाबतचा आदेश दिला आहे.