rto crime on bike
sakal
पुणे - पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडे असलेल्या ‘रडार’ यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. सर्वात जास्त कारवाई विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर झाली आहे. सहा महिन्यात ६४ हजार ३१० वाहनांवर कारवाई झाली आहे. हे एकूण कारवाईच्या तुलनेत ८५.७० टक्के इतके आहे.