Pune News : मुळा-मुठेच्या प्रवाहातून तरुणाची सुटका; नदीत अडकलेल्या तरुणाचा जीव वाचवला

Public Safety : खराडी-केशवनगर पुलावर पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाला पुणे पोलिसांनी मानवी साखळीच्या साहाय्याने सुखरूप वाचवले.
Pune News
Pune NewsSakal
Updated on

खराडी : खराडी-केशवनगरला जोडणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहात अडकून पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचविले. तरुण पाण्यात अडकल्याची खराडी पोलिस ठाण्याला माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर व पथकाने पुलावरील वाहतूक बंद केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com