Pune News : आमदार सुनील कांबळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
MLA Sunil Kamble and Ramesh Bagwe

MLA Sunil Kamble and Ramesh Bagwe

sakal

Updated on

पुणे - पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातून २०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या सुनील कांबळे यांची झालेली निवड रद्द करावी, या मागणीसाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com