Farmer loan Waiver: 'शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती गठित'; मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष

Farmer Debt Relief: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परिणामी, अनेक शेतकरी बँकांकडून घेतलेले पीककर्ज वेळेत फेडू शकत नाहीत आणि थकबाकीदार ठरतात. त्यामुळे त्यांना पुढील हंगामात नव्याने कर्ज मिळवणे अवघड होते.
Farmers Protest

Farmers Loan Waiver

esakal
Updated on

पुणे : शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी आणि शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती गठित केली आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com