Snake Bite : जीवघेण्या सर्पदंशात बरे होण्‍याचे प्रमाण सर्वाधिक; सर्पदंश झालेल्या ९९ टक्के रुग्णांचे उपचारांनी वाचले प्राण

सर्पदंश म्‍हणजे प्राणघातक घटना म्‍हणून त्‍याकडे पाहिले जाते. मात्र, सर्पदंश झालेल्‍या रुग्‍णांवर वेळेवर उपचार केले तर या जीवघेण्‍या घटनेतून सर्वच जीव वाचवता येतात.
Snake Bite
Snake Biteesakal
Updated on: 

पुणे - सर्पदंश म्‍हणजे प्राणघातक घटना म्‍हणून त्‍याकडे पाहिले जाते. मात्र, सर्पदंश झालेल्‍या रुग्‍णांवर वेळेवर उपचार केले तर या जीवघेण्‍या घटनेतून सर्वच जीव वाचवता येतात हे आरोग्‍य विभागाच्‍या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्‍या अडीच वर्षांत पुणे जिल्हा आणि परिसरात तब्बल ३ हजार ८४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली. मात्र, आरोग्य यंत्रणेची सतर्कता आणि वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे यातील ९९.९ टक्‍के म्‍हणजेच ३ हजार ८२ रुग्णांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com