dhayari phata voters
sakal
पुणे - प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी ) मधील धायरी फाट्याजवळ असलेल्या नारायणराव सणस विद्यालयाच्या बाहेरील मतदान केंद्रावर मतदान झाल्यावर मतदाराला बोटाला लावण्यात येणारी मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडले. तसच त्याला चोप दिला. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.