Pune Crime : महाविद्यालयाला अडीच कोटींचा गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित मास्टरमाईंडला अटक; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाची दोन कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित मास्टरमाइंडला सायबर पोलिसांनी हैदराबादमधून केली अटक.
पुणे - पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाची दोन कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित मास्टरमाइंडला सायबर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली. आरोपीने परदेशातील विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.