

Cultural Endowment Slabs: Rubai Maestro Ramesh Vaidya Bestowed with Lifetime Achievement Award
Sakal
पुणे : रुबाईकार रमेश वैद्य यांनी निस्वार्थपणे कवितेची सेवा केली आहे. त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग त्यांनी कवितेसोबत, कवितेसाठी आणि कवितेमुळे व्यतीत केला आहे. ही साधी गोष्ट नाही. वैद्य हे खरे कवी आणि सच्चे माणूस आहेत, असे मत ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी यांनी व्यक्त केले.