

Hinjewadi accident three siblings death
Sakal
हिंजवडी : एक घर, तीन जीव, तीन स्वप्ने....आणि एका क्षणात सारे संपले. सहा वर्षांचा सूरज, आठ वर्षांची अर्चना आणि सोळा वर्षांची प्रिया या तीन भावंडांच्या चिता पाहून हिंजवडीतील ग्रामस्थ हळहळले. हिंजवडी गावठाणातील स्मशानभूमीत या भावंडांना मंगळवारी (ता. २) साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.