Pune News: हिंजवडीत दिवाळीची धामधूम; मॉल्स, बाजारपेठा आणि फूड स्ट्रीट्स आयटी कर्मचाऱ्यांच्या गर्दीने उजळल्या!
Diwali Shopping: पुण्यातील आयटी हबमध्ये दिवाळीचा माहोल; पर्यावरणपूरक भेटवस्तू आणि पारंपरिक पोशाखांची मागणी वाढली रात्रीही ‘स्ट्रीट मार्केट्स’ दिवाळी खरेदीने ‘उजळले’ आहेत