Hinjewadi Traffic: हिंजवडीतील आयटीयन्सचा संताप फुटला! ‘दररोजचा मोठा वेळ रस्त्यावरच जातो’, आदित्य ठाकरेंसमोर व्यथा

Hinjewadi IT Employees Angry Over Traffic Congestion And Bad Roads: मेट्रो आली तरी हिंजवडीकरांचा रोजचा प्रवास कोंडीतच; आयटीयन्स आणि नागरिकांचा रस्ते, पादचारी सुविधा व वाहतूक नियोजनावर आदित्य ठाकरेसमोर संताप
Aaditya Thackeray Visits Hinjewadi IT Employees Raise Traffic Congestion Road Expansion And Civic Facility Issues

Aaditya Thackeray Visits Hinjewadi IT Employees Raise Traffic Congestion Road Expansion And Civic Facility Issues

sakal

Updated on

हिंजवडी: ‘‘हिंजवडीसाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था सुधारण्याची गरज आहे. तसेच पादचारी सुविधा, वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्ग अशा सुविधा नाहीत,’’ असे सांगत आयटीयन्सनी आणि स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे (यूबीटी) माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी मांडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com